पर्यावरण पूरक १००% शाडू मातीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने घडवलेल्या सर्वांग सुंदर गणेश मूर्ती

100% Eco-Friendly Ganapati Murti

श्री गणेश कला केंद्र ची सुरवात २००८ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या व पर्यावरण पूरक अश्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती घराघरात पोचाव्यात या उद्देशाने झाली. आम्ही गणेशभक्तांना शाडूच्या गणेशमूर्तीमध्ये जास्तीतजास्त पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

गणेश चतुर्थी २०२४